अॅटलांटा महाराष्ट्र मंडळातर्फे वर्षातून ५ प्रमुख कार्यक्रम साजरे केले जातात. अर्थातच वेळोवेळी इतर अनेक कार्यक्रम उदाहरणार्थ नाटके अथवा चित्रपटाचे खेळ, तर कधी काव्यवाचनाची तर कधी गाण्याची महफिल सुद्धा आयोजित करता यावी म्हणून महाराष्ट्र मंडळ नेहेमीच प्रयत्न करत असते.
अनेक दर्जेदार कार्यक्रम तुम्हापर्यंत पोचवणे ज्यातून मनोरंजन आणि बरोबरीने मराठी संस्कृतीची ओळख आपल्या नव्या पिढीला व्हावी, हाच महाराष्ट्र मंडळाचा उद्देश आहे.
मकर संक्रांत
१४ जानेवारी २०१७
गणेश चतुर्थी
TBD
नवरात्र
TBD
दिवाळी
TBD